मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजुनचिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देउनगालातल्या गालात हसणारे…

No comments:
Post a Comment